Friday, March 11, 2016

Maharashtra Police Bharti 2016

Maharashtra Police Bharti 2016

Maharashtra Police Bharti will be in January 2016

पोलिस दलातील एकूण ४७६२ जागा भरती साठी सुरु असलेल्या पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे या नुसार आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०१६ आहे.
राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या तब्बल ४ हजार १४ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया ३ फेब्रुवारी २०१६ पासून सुरू होत आहे. ३ ते १८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत इच्छुक उमेदवारांचे आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यंदा महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. यंदापासून धावण्याचे अंतर कमी करण्यात आले. 

No comments:

Post a Comment